शिरगाव रस्ता पास असूनही ३ वर्षे पीडब्लूडि ची टोळवा टोळवी!
खेड लोकनिर्माण (काका भोसले ) खेड तालुक्यातील एक भयानक प्रकार उघड झालाय. शिरगावचा डांबरीकरण रस्ता 2022 मध्ये पास होऊन त्याचे आमदार फंडातले 66लाख 50 हजार येऊनही भोसलेवाडी ते पिंपळवाडी असा 6 किलोमीटर चा रस्ता न झाल्याबद्दल शिरगाव गाव चक्राऊन गेले आहे. या संदर्भात माहिती अशी की, 2022 ला शासनाने एक विश…