मुंंबई/लोकनिर्माण
दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.
एसटीची हंगामी तिकीट दरवाढ यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द