||  दसरा आरती ||   - विलास देवळेकर

 


 



                             


२५ ऑक्टोबर २०२०
                           रविवार
                           
जय देवी जय देवी 
            आज आहे दसरा 
तुझ्यामुळे येतो नी मिळतो चेहरा होतो हसरा 
         जय देवी ----  || धृ || 


गणपतींच्या नंतर भेटीला तू येशी 
सर्वांना सुख आणि आनंद तू देशी 
देखावात काटकर केली तरी प्रसन्न तू दिसशी 
    वर्षातून एकदा सर्वांना भेटून तू देशी || १ ||
     जय देवी --- 


गाडी उशीरामुळे कामात ऐकावे लागते
 काहींची नोकरी गेल्यामुळे घरात भांडण असते 
केबलच्या- वाण्याच्या हिशोबातच दिवस सरते 
    आता मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटते || २ ||  
      जय देवी ----


कोरोनामुळे मुलंबाळं गरबा नाही खेळतो
काहीजण नऊ दिवस उपवासाने अनवाणी पाहतो 
नऊ दिवसाचे नऊ रंग आम्ही पाळतो 
    ह्या वर्षाची मज्जा नऊ दिवसांत आम्ही नाही लुटतो || ३ ||  
       जय देवी ----


आम्ही स्वतः ची स्वत: शी करतो शर्यत 
महिषासूर कोरोनाला आम्ही नाही जिंकत 
काहीजण जातात फासावर- भ्रष्टाचारा पर्यंत  
   आळशी राहतो कारणे सांगतं || ४ ||  
      जय देवी ----


मागणे इतकेच तुजला ये दैवीश्वरा 
मेहनत करायला तुझ्या नवसाचा आसरा 
आणखी विनवितो तुला ग जरा 
सर्वांना पुरून उरावा कोरोनात दिर्घ आयु- गोडीचा झरा || ५ || 
      जय देवी  ---   


   सध्या सॅनिटायझर साठी हात पसरा
         आपणांस हॅप्पी दसरा !!


         ~@विलास  देवळेकर 
                     मुंबई


Popular posts
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image