कल्याण /लोकनिर्माण (सॊ. राजश्री फुलपगार)
महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशिएशनच्या अध्यक्षपदी सन्माननीय श्री. जगन्नाथ आप्पा शिंदे यांची आठव्यांदा बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्रातील केमिस्ट बांधवांची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्यात सन्माननीय आप्पांची सर्वानुमते पुनश्च महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोशीएशनच्या अध्यक्षपदी आठव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल लोक निर्माण न्यूजच्या सर्व पत्रकार बांधवांकडून मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले.