ठाणे/संदेश जिमन
कोरोना असतानाही मास्क न घालताच लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड आकारण्याचे अधिकार रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)ला देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.