देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर)
इंदिरा काँग्रेस पक्षाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, प्रवक्ते आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघ निरिक्षक अशोक राव जाधव यांनी स्वतः वाळू व्यवसायईक यांच्या समस्या जाणून घेतल्या व भेठ दिल्याबदल वाळू व्यावसायिक. यांनी श्री. जाधव यांना धन्यवाद दिले.
यावेळी समिर पटेल, जफर भाईपरकार, दिपक कासेकर , अजिम घारे, ईनदा गोठे, अताऊला सुवे, नईम खतिब ,वकार खतिब, नरेश जुवळे, अनवर शेठ जबळे , प्रभाकर कासेकर, गणेश भालेकर इ. उपस्थित होते.