भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रविंद्रजी चव्हाण यांनी जिल्हा संपर्क कार्यालयास दिली सदिच्छा भेट

         


चिपळूण /लोकनिर्माण (ओंकार रेळेकर)


      भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांनी शनिवार दिनांक ३१ आॅक्टोंबर रोजी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा, चिपळूण तालुका, चिपळूण शहर संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. 
      चिपळूण तालुका अध्यक्ष विनोदभाई भोबस्कर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कार्यालयीन कामकाजाबाबत चर्चा विनिमय करून कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी प्रदेश चिटणीस प्रमोदजी जठार, जिल्हा अध्यक्ष डॉ विनयजी नातू, नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई खेराडे, शहर अध्यक्ष आशिष खातू, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिपाशेठ देवळेकर, विजय चितळे, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, शहर सरचिटणीस श्रीराम शिंदे, मधुकर निमकर, तालुका चिटणीस  संदेश शेलार, नगरसेविका  सौ. रसिका देवळेकर,सौ. नुपुर बाचीम, युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी प्रणय वाडकर, आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक शार्दुल साडविलकर, महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ. अश्विनी ओतारी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुयश पेठकर, अमित ओतारी उपस्थित होते.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोकनिर्माण मराठी ई - वृत्तपत्र
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image