लोकनिर्माणचे संपादक बाळकृष्ण कासार यांना भारत सरकारच्या नीती आयोग आणि माहिती प्रसारणाच्या पिआयबी( प्रेस इनफाॅरमेशन आॅफ ब्यूरो) कडून  कोरोना योद्धा म्हणून राष्ट्रीय सन्मानपत्राने सन्मानित!

           


उत्तर रत्नागिरी /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)


    कोरोनाच्या पाश्वभुमीवर लोकनिर्माणचे संपादक बाळकृष्ण कासार यांनी जिवाची  पर्वा न करता  सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून  दुर्लक्षित विभागामध्ये जावून मास्क, सॅनिटायजर आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन लोकनिर्माणच्या माध्यमातून लेखन करून शासन स्तरावर माहिती प्रसारित करत होते.  याची दखल घेऊन भारत सरकारच्या नीती आयोग आणि माहिती प्रसारणाच्या पिआयबी( प्रेस इनफाॅरमेशन आॅफ ब्यूरो) कडून  कोरोना योद्धा म्हणून राष्ट्रीय सन्मानपत्राने सन्मानित केले.
    श्री कासार यांना यापूर्वी कोरोना योद्धा म्हणून  १३  राज्य पुरस्कार आणि नुकताच 
आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक अँड फिजीकल हेल्थ सायन्सेस (AIIPHS)
भारत सरकारची स्वतंत्र अॅटोनाॅमस संस्थेकडून 
 पुरस्कार मिळाला होता. सलग मानाचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल संपादक कासार यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image