राजापूर /लोकनिर्माण (सुनील जठार)
राजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी मंगळवारी अपेक्षेप्रमाणे केळवली गणाच्या शिवसेना सदस्या सौ. प्रमिला कानडे यांची बिनविरोध निवड झाली. कानडे यांच्या रूपाने केळवली पंचायत समिती गणाला प्रथमच सभापतीपद भूषविण्याचा बहुमान मिळाला आहे.