दाऊदच्या लोटे येथील मालमत्तेचा लिलाव १ कोटी १० लाखांना - स्थानिक रहिवासी रविंद्र काते यांनी जिंकला लिलाव
खेड-लोटे/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे) कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्या तालुक्यातील लोटे येथील मालमत्तेचा लिलाव घाणेखुंट येथील रविंद्र काते यांनी १ कोटी १० लाखांची बोली लावून जिंकला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या या लिलाव प्रक्रियेत दिल्ली येथील वकील भुपेंद्रकुमार भारद्वाज आणि खेड त…